भाऊ भाऊ
👬*भाऊ भाऊ.....*👬
दोन भावांची भांडणे झाली...
अनेक दिवस ते एकमेकांशी बोलत नव्हते...😏
एकमेकांना नावे ठेवायचे...😠
.
.
हे मला समजले...
.
चौकात एकाला बोलावून घेतले..
काय झाले विचारले...
शिव्या देत त्याने भावाबद्दल सांगितले...😤
.
मी म्हटले थांब...
तिथून मि दुसऱ्या भावाला फोन लावला....🙂
"कुठे आहेस तु...?"
.
.
शेजारच्या गावात होता...
त्याला सांगितले...
.
.
"अरे, चौकात तुझ्या भावाचा अपघात झालाय...
!!!"😳
.
.
असे सांगून फोन बंद केला...
पुढील दहाच मिनीटात तो भाऊ चौकात हजर...😰
.
घाबरलेला...
घामाने भिजलेला...
.
.
शेजारच्या गावातून
गाडी मिळाली नाही
म्हणून धावत आला....😥
.
.
.
आता दोघ भाऊ समोरासमोर उभे...
दोघांच्या डोळ्यांत पाणी...😪😓
"तुला काही लागलं तर नाही ना..
किती घाबरलो मी..."😯
.
"नाही दादा, 😢
पण मला माफ कर..."
आणि दोन्ही भाऊ एकाच मिठीत विसावले...!!😇👬
.
शेवटी भाऊच आला ना धावत...
ह्या बोटाची रग
त्याच बोटाला आली ना...
*पाण्यात काठी मारली म्हणून का पाणी वेगळे होते...*
*भाऊ तो भाऊच...*
नंतर दोघांच्या शिव्या मी खाल्ल्या..
अस आहे आपले...!!!😉
..
भावाला भावाशी जोडणारे...
आता मला सांगा
.
*जर सगळे भाऊ भाऊ म्हणून राहीलो तर किती बरे होईल*
हो ना...👬
मग दुसरा कसा वागतोय हे पाहण्यापेक्षा
आपण चांगले वागू....!!!
💐
पटले तर विचार करा...
।
*आपला भाऊ*
🙏🙏🙏😊
दोन भावांची भांडणे झाली...
अनेक दिवस ते एकमेकांशी बोलत नव्हते...😏
एकमेकांना नावे ठेवायचे...😠
.
.
हे मला समजले...
.
चौकात एकाला बोलावून घेतले..
काय झाले विचारले...
शिव्या देत त्याने भावाबद्दल सांगितले...😤
.
मी म्हटले थांब...
तिथून मि दुसऱ्या भावाला फोन लावला....🙂
"कुठे आहेस तु...?"
.
.
शेजारच्या गावात होता...
त्याला सांगितले...
.
.
"अरे, चौकात तुझ्या भावाचा अपघात झालाय...
!!!"😳
.
.
असे सांगून फोन बंद केला...
पुढील दहाच मिनीटात तो भाऊ चौकात हजर...😰
.
घाबरलेला...
घामाने भिजलेला...
.
.
शेजारच्या गावातून
गाडी मिळाली नाही
म्हणून धावत आला....😥
.
.
.
आता दोघ भाऊ समोरासमोर उभे...
दोघांच्या डोळ्यांत पाणी...😪😓
"तुला काही लागलं तर नाही ना..
किती घाबरलो मी..."😯
.
"नाही दादा, 😢
पण मला माफ कर..."
आणि दोन्ही भाऊ एकाच मिठीत विसावले...!!😇👬
.
शेवटी भाऊच आला ना धावत...
ह्या बोटाची रग
त्याच बोटाला आली ना...
*पाण्यात काठी मारली म्हणून का पाणी वेगळे होते...*
*भाऊ तो भाऊच...*
नंतर दोघांच्या शिव्या मी खाल्ल्या..
अस आहे आपले...!!!😉
..
भावाला भावाशी जोडणारे...
आता मला सांगा
.
*जर सगळे भाऊ भाऊ म्हणून राहीलो तर किती बरे होईल*
हो ना...👬
मग दुसरा कसा वागतोय हे पाहण्यापेक्षा
आपण चांगले वागू....!!!
💐
पटले तर विचार करा...
।
*आपला भाऊ*
🙏🙏🙏😊
Comments
Post a Comment