Posts

भाऊ भाऊ

👬*भाऊ भाऊ.....*👬 दोन भावांची भांडणे झाली... अनेक दिवस ते एकमेकांशी बोलत नव्हते...😏 एकमेकांना नावे ठेवायचे...😠 . . हे मला समजले... . चौकात एकाला बोलावून घेतले.. काय झाले विचारले... शिव्या देत त्याने भावाबद्दल सांगितले...😤 . मी म्हटले थांब... तिथून मि दुसऱ्या भावाला फोन लावला....🙂 "कुठे आहेस तु...?" . . शेजारच्या गावात होता... त्याला सांगितले... . . "अरे, चौकात तुझ्या भावाचा अपघात झालाय... !!!"😳 . . असे सांगून फोन बंद केला... पुढील दहाच मिनीटात तो भाऊ चौकात हजर...😰 . घाबरलेला... घामाने भिजलेला... . . शेजारच्या गावातून गाडी मिळाली नाही म्हणून धावत आला....😥 . . . आता दोघ भाऊ समोरासमोर उभे... दोघांच्या डोळ्यांत पाणी...😪😓 "तुला काही लागलं तर नाही ना.. किती घाबरलो मी..."😯 . "नाही दादा, 😢 पण मला माफ कर..." आणि दोन्ही भाऊ एकाच मिठीत विसावले...!!😇👬 . शेवटी भाऊच आला ना धावत... ह्या बोटाची रग त्याच बोटाला आली ना... *पाण्यात काठी मारली म्हणून का पाणी वेगळे होते...* *भाऊ तो भाऊच...*...